अर्थ : एखादी व्यक्ती वा वस्तूची काळजी घेणे वा लक्ष ठेवणे.
उदाहरणे :
माझी सून आता नोकरी सोडून मुले आणि घर सांभाळते.
समानार्थी : लक्ष ठेवणे, सांभाळणे
देखरेख करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dekhrekh karne samanarthi shabd in Marathi.